IBPS RRB Bharti 2025 | आयबीपीएस मार्फत 13,217 पदांसाठी मेगाभरती

IBPS RRB Recruitment 2025

The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has announced a massive recruitment drive under CRP RRB XIV.
Through IBPS RRB Bharti 2025, a total of 13,217 vacancies have been released for various posts including Office Assistant (Multipurpose), Officer Scale I, II, and III.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

👉 This is one of the biggest opportunities for candidates aiming for banking jobs in 2025.

The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has announced a massive recruitment drive under CRP RRB XIV. Through IBPS RRB Bharti 2025, a total of 13,217 vacancies have been released for various posts including Office Assistant (Multipurpose), Officer Scale I, II, and III. 👉 This is one of the biggest opportunities for candidates aiming for banking jobs in 2025.

www.MajhiNaukriNMK.com

 प्रवेशपत्र  निकाल 

 

एकूण पदांची संख्या व तपशील | IBPS RRB Bharti 2025

पदाचे नाव पदसंख्या
ऑफिस असिस्टंट (Multipurpose) 7,972
ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) 3,907
ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) 854
ऑफिसर स्केल-II (IT) 87
ऑफिसर स्केल-II (CA) 69
ऑफिसर स्केल-II (Law) 48
ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) 16
ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) 15
ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) 50
ऑफिसर स्केल-III 199
एकूण 13,217

शैक्षणीक पात्रता:  EDUCATIONAL QUALIFICATION

  • ऑफिस असिस्टंट व ऑफिसर स्केल I: कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात.

  • ऑफिसर स्केल II (General Banking): किमान 50% गुणांसह पदवी + 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.

  • ऑफिसर स्केल II (IT): इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी मधील पदवी (50% गुणांसह) + 1 वर्ष अनुभव.

  • ऑफिसर स्केल II (CA): चार्टर्ड अकाउंटंट (CA) पदवीधर + 1 वर्ष अनुभव.

  • ऑफिसर स्केल II (Law): LLB पदवी (किमान 50% गुण) + 2 वर्षांचा अनुभव.

  • ऑफिसर स्केल II (Treasury Manager): CA किंवा MBA (Finance) + 1 वर्ष अनुभव.

  • ऑफिसर स्केल II (Marketing): MBA (Marketing) + 1 वर्ष अनुभव.

  • ऑफिसर स्केल II (Agriculture): कृषी, बागायती, पशुवैद्यक, डेअरी, मत्स्यपालन, वनशास्त्र, पशुपालन किंवा संबंधित शाखेत 50% गुणांसह पदवी + 2 वर्षांचा अनुभव.

  • ऑफिसर स्केल III: कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुणांसह) + किमान 5 वर्षांचा अनुभव.

 

अर्ज फी: APPLICATION FEES

  • General/OBC: ₹850/-

  • SC/ST/PWD/ExSM: ₹175/-

 

वयाची अट: AGE LIMIT

  • ऑफिस असिस्टंट: 18 ते 28 वर्षे

  • ऑफिसर स्केल I: 18 ते 30 वर्षे

  • ऑफिसर स्केल II: 21 ते 32 वर्षे

  • ऑफिसर स्केल III: 21 ते 40 वर्षे

👉 SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट, OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट.

नोकरी ठिकाण :  JOB LOCATION

  • संपूर्ण भारत

 

महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS

IMPORTANT LINKS
  जाहिरात ( PDF ) CLICK HERE
  APPLY ONLINE LINK
1)  CLICK HERE
2)  CLICK HERE
  अधिकृत वेबसाइट  CLICK HERE
  JOIN US TELEGRAM 
WHATSAPP

 

वाचकहो, ‘MajhiNaukriNMK‘ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… तर लवकर जॉइन व्हा ||

महत्वाच्या तारखा: IMPORTANT DATES for IBPS RRB Bharti 2025

 महत्वाच्या तारखा
EVENT DATES
  जाहिरात ( PDF ) DOWNLOAD
Online अर्ज करण्याची सुरुवात  सुरू झाले आहे 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख  21 सप्टेंबर 2025
 परीक्षा तारीख नोव्हेंबर / डिसेंबर 2025

अर्ज प्रक्रिया:  APPLICATION PROCESS

IBPS RRB Bharti 2025प्र क्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी, तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.

  • अधिकृत वेबसाइटवर जा आणि “Career” विभागात प्रवेश करा.

  • रजिस्ट्रेशन फॉर्म भरा – नाव, मोबाईल नंबर, ईमेल, आणि पोस्ट निवडा.

  • लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा.

  • आवश्यक शैक्षणिक व अनुभवाचे कागदपत्रे अपलोड करा.

  • अर्ज फी भरून अंतिम सबमिशन करा.

  • प्रिंटआउट काढा व फी रिसीट जतन ठेवा.

आवश्यक कागदपत्रे: IMPORTANT DOCUMENTS

IBPS RRB Bharti 2025 साठी अर्ज करत असताना, तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन अर्जासोबत संलग्न करावी लागतील.

  • पासपोर्ट साइज फोटो (.jpg/.jpeg) 

  • सही स्कॅन (.jpg/.jpeg)

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (PDF/JPEG) 

  • अनुभव प्रमाणपत्र

  • जातीचा दाखला (जर लागु असेल तर)

  • डोमिसाइल सर्टिफिकेट

IBPS RRB भरती 2025 ही बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.
या भरतीतून 13,000 पेक्षा अधिक पदांसाठी मेगाभरती होणार असल्यामुळे पात्र उमेदवारांनी तातडीने अर्ज करावा.

👉 Majhi Naukri NMK सोबत जॉईन राहा आणि मिळवा IBPS Recruitment 2025, Banking Jobs, Sarkari Naukri Updates सर्वात आधी!

📌 अर्ज करण्याची शेवटची तारीख चुकवू नका!

Leave a Comment