PMAY Urban Civil Engineer Recruitment | PMAY Urban Civil Engineer Bharti
PMAY Urban Civil Engineer Recruitment: नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव-वडफळी-रोषमाळ नगरपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजना (Urban) अंतर्गत Civil Engineer Bharti (स्थापत्य अभियंता) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
PMAY Urban Civil Engineer Bharti ही भरती शहरी भागातील गृहप्रकल्पांची गुणवत्ता, अंमलबजावणी आणि तांत्रिक देखरेख सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
PMAY Urban (Pradhan Mantri Awas Yojana – Urban) ही भारत सरकारची योजना असून २०१५ साली सुरु करण्यात आली. या योजनेचा उद्देश “सर्वांसाठी घर” (Housing for All) हा आहे. शहरी भागातील गरीब, निम्न व मध्यमवर्गीय कुटुंबांना कमी दरात आणि सुलभ कर्जावर घरे मिळावीत यासाठी ही योजना राबवली जाते.
PMAY Urban Civil Engineer Recruitment | PMAY Urban Civil Engineer Bharti
जाहिरात क्र.: 0७७९/२०२५
एकूण जागा : TOTAL NUMBER OF VACANCIES
| पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | स्थापत्य अभियंता (Civil Engineer) | 01 |
| TOTAL | 01 जागा |
शैक्षणीक पात्रता: EDUCATIONAL QUALIFICATION FOR RRB JE Bharti 2025
| पदाचे नाव | अर्हता / अनुभव |
|---|---|
| स्थापत्य अभियंता (Civil Engineer) |
|
PMAY Urban Civil Engineer Recruitment या भरतीत स्थापत्य अभियंता (Civil Engineer) या एक रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
PMAY Urban Civil Engineer Bharti या पदाचा मुख्य उद्देश नगरपंचायतीच्या गृहप्रकल्पांचे नियोजन, डिझाईन, अंमलबजावणी व गुणवत्ता नियंत्रण करणे हा आहे.
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून Civil Engineering मध्ये पदवी घेतलेली असावी. किमान २ वर्षांचा अनुभव इन्फ्रास्ट्रक्चरच्या डिझाईन, प्रोक्योरमेंट आणि सुपरव्हिजनमध्ये आवश्यक आहे. उमेदवाराने Urban Local Body ला गुणवत्तेचे मानदंड व प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्याची क्षमता असावी. PMAY Urban Civil Engineer Bharti (PMAY) किंवा इतर शासनाच्या गृहनिर्माण योजनेत अभियंता किंवा कार्यकारी म्हणून पूर्वानुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच स्थानिक भाषेतील प्रवाहीपणा (Fluency in Local Language) अत्यावश्यक आहे.
Civil Engineer Bharti या पदासाठी उमेदवाराने शासन किंवा नगरपंचायत प्रकल्पांमध्ये काम केलेले असणे फायदेशीर ठरेल. Quality assurance, infrastructure supervision, project execution यामधील अनुभवाला विशेष महत्त्व दिले जाईल.
👉 सर्व उमेदवारांनी संबंधित Typing Certificate, Degree/ Diploma Certificates आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत सादर करावीत.
Salary and Contract Duration / मानधन व कालावधी
Civil Engineer या पदासाठी मासिक मानधन ₹35,000/- प्रति महिना निश्चित करण्यात आले आहे. नियुक्तीचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत राहील. कामगिरी समाधानकारक असल्यास करार वाढविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS
| IMPORTANT LINKS | |
| जाहिरात ( PDF ) | CLICK HERE |
| अधिकृत वेबसाइट | CLICK HERE |
| JOIN US | TELEGRAM |
महत्वाच्या तारखा: IMPORTANT DATES
| महत्वाच्या तारखा | |
| EVENT | DATES |
| अर्ज सुरु | ०९ ऑक्टोबर २०२५ |
| शेवटची तारीख | २१ ऑक्टोबर २०२५ |
| मुलाखत (अनुमानित) | नोव्हेंबर २०२५ |
वेतन ( PMAY PAY SCALE )
PMAY Urban Civil Engineer Recruitment या पदासाठी मासिक मानधन ₹35,000/- प्रति महिना निश्चित करण्यात आले आहे.
नियुक्तीचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत राहील. कामगिरी समाधानकारक असल्यास करार वाढविण्यात येईल.
Application Process / अर्ज प्रक्रिया
-
अर्जदारांनी सीलबंद लिफाफ्यात (Offline Mode) अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
-
ई-मेलद्वारे पाठविलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
-
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २१ ऑक्टोबर २०२५, सायं. ५:०० वाजेपर्यंत आहे.
आवश्यक कागदपत्रे / IMPORTANT DOCUMENTS FOR PMAY BHARTI
-
शैक्षणिक प्रमाणपत्रे
-
अनुभव प्रमाणपत्रे
-
ओळखपत्र / पत्ता पुरावा
-
पासपोर्ट साईज फोटो
PMAY Urban Civil Engineer Recruitment: धडगाव-वडफळी-रोषमाळ नगरपंचायत भरती 2025 | प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत स्थापत्य अभियंता भरती – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव माहिती मराठीत
भरती केवळ Sarkari Naukri 2025 इच्छिणाऱ्यांसाठीच नव्हे, तर Jobs in MAHARASHTA 2025 शोधणाऱ्या सर्व तरुणांसाठी आशादायक ठरणार आहे.
