नागपूर महानगरपालिका ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक जाहीर – NMC Exam dated 2025
नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी होणाऱ्या भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी “NMC Exam dated 2025” आणि “Nagpur Municipal Corporation Exam Dates” लक्षात घेऊन तयारी करावी. परीक्षेच्या आयोजनासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना खाली दिल्या आहेत. https://majhinaukrinmk.com/nagpur-nmc-exam-dated-2025-hallticket-dates/
ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक:
पदनाम | दिनांक | वेळ | शिफ्ट |
---|---|---|---|
वृक्ष अधिकारी | 20.03.2025 | सकाळी 9.00 ते सकाळी 11.00 | शिफ्ट 1 |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 20.03.2025 | दुपारी 1.00 ते दुपारी 3.00 | शिफ्ट 2 |
स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक | 24.03.2025 | सकाळी 9.00 ते सकाळी 11.00 | शिफ्ट 1 |
24.03.2025 | दुपारी 1.00 ते दुपारी 3.00 | शिफ्ट 2 | |
24.03.2025 | सायं. 5.00 ते सायं. 7.00 | शिफ्ट 3 | |
25.03.2025 | सकाळी 9.00 ते सकाळी 11.00 | शिफ्ट 1 | |
25.03.2025 | दुपारी 1.00 ते दुपारी 3.00 | शिफ्ट 2 | |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 26.03.2025 | सकाळी 9.00 ते सकाळी 11.00 | शिफ्ट 1 |
26.03.2025 | दुपारी 1.00 ते दुपारी 3.00 | शिफ्ट 2 | |
26.03.2025 | सायं. 5.00 ते सायं. 7.00 | शिफ्ट 3 | |
27.03.2025 | सकाळी 9.00 ते सकाळी 11.00 | शिफ्ट 1 | |
नर्स परीचारिका (GNM) | 27.03.2025 | दुपारी 1.00 ते दुपारी 3.00 | शिफ्ट 2 |
27.03.2025 | सायं. 5.00 ते सायं. 7.00 | शिफ्ट 3 |
महत्वाच्या लिंक्स:
IMPORTANT LINKS | |
जाहिरात ( PDF ) | CLICK HERE |
DOWNLOAD HALLTICKET |
CLICK HERE |
अधिकृत वेबसाइट | CLICK HERE |
JOIN US | TELEGRAM |
महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांना प्रवेशपत्र (NMC Hall Ticket 2025) नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.nmcnagpur.gov.in वरून डाउनलोड करावे लागेल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक (Application No.) व जन्मतारीख (Password) आवश्यक राहील.
- परीक्षेच्या ठिकाणी उमेदवारांनी परीक्षेच्या वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी उपस्थित राहावे.
- परीक्षेदरम्यान ओळखपत्र (Aadhar Card/PAN Card/Driving License) सोबत आणणे अनिवार्य आहे.
- परीक्षेच्या ठिकाणी मोबाईल फोन, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण बाळगण्यास मनाई आहे.
- उमेदवारांनी परीक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
- अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपर्क:
Email: recruitmentnagpurmunicipalcorp@gmail.com
Website: https://nmcnagpur.gov.in
परीक्षेच्या ठिकाणाची माहिती:
परीक्षेचे केंद्र व संपूर्ण माहिती उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर दिली जाईल. उमेदवारांनी “NMC Hall Ticket 2025” डाउनलोड केल्यानंतर ते काळजीपूर्वक वाचावे व दिलेल्या केंद्रावर वेळेत पोहोचावे.
ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार आपली तयारी करावी. “Nagpur Municipal Corporation Exam Dates” पाहून नियोजन करा व परीक्षेच्या तयारीला लागा. नागपूर महानगरपालिकेत नोकरीच्या संधीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!