MECL Bharti 2025: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 108 पदांसाठी सुवर्णसंधी

MECL Bharti 2025: Recruitment for 108 Posts in Mineral Exploration Corporation Limited: MECL Recruitment 2025

MECL भरती 2025 ही भारत सरकारच्या मालकीची मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MECL) मार्फत जाहीर करण्यात आलेली एक महत्त्वाची सरकारी भरती आहे. या भरतीद्वारे एकूण 108 विविध पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या सुवर्णसंधीचा लाभ घेता यावा म्हणून आम्ही येथे MECL Bharti 2025 विषयी सविस्तर आणि अचूक माहिती देत आहोत.
MECL Bharti 2025 ही सरकारी नोकरीसाठी उत्तम संधी आहे. सर्व पात्र उमेदवारांनी वेळ न घालवता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. 108 पदांसाठी भरती होत असल्याने ही संधी महत्त्वाची आणि स्पर्धात्मक ठरणार आहे. त्यामुळे नीट तयारी करून ही संधी साधा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

भरतीचा संक्षिप्त आढावा

  • संस्था: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. (MECL)

  • एकूण पदसंख्या: 108

  • जाहिरात क्रमांक: 03/Rectt./2025

  • शेवटची तारीख: 05 जुलै 2025

  • भरती प्रक्रिया: ऑनलाईन अर्ज व लेखी परीक्षा/इंटरव्ह्यू

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतभर

 

MECL Bharti 2025: Recruitment for 108 Posts in Mineral Exploration Corporation Limited
MECL Bharti 2025: Recruitment for 108 Posts in Mineral Exploration Corporation Limited

www.MajhiNaukriNMK.com

 प्रवेशपत्र  निकाल 

 

एकूण जागा  : TOTAL NUMBER OF VACANCIES

पद क्र. पदाचे नाव MECL Bharti 2025 पदसंख्या
1 अकाउंटंट 06
2 हिंदी ट्रान्सलेटर 01
3 टेक्निशियन (सर्व्हे & ड्राफ्ट्समन) 15
4 टेक्निशियन (सॅम्पलिंग) 02
5 टेक्निशियन (लॅबोरेटरी) 03
6 असिस्टंट (मटेरियल्स) 16
7 असिस्टंट (अकाउंट्स) 10
8 स्टेनोग्राफर (इंग्लिश) 04
9 असिस्टंट (हिंदी) 01
10 इलेक्ट्रिशियन 01
11 मशीनिस्ट 05
12 टेक्निशियन (ड्रिलिंग) 12
13 मेकॅनिक 01
14 मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग) 25
15 ज्युनियर ड्रायव्हर 06
एकूण 108

 

शैक्षणीक पात्रता:  EDUCATIONAL QUALIFICATION

प्रत्येक पदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट आहे:

  • अकाउंटंट: CA/ICWA आणि 3 वर्षांचा अनुभव.

  • हिंदी ट्रान्सलेटर: हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी, पदवी स्तरावर हिंदी व इंग्रजी अनिवार्य, 3 वर्षांचा अनुभव.

  • टेक्निशियन (सर्व्हे/ड्राफ्ट्समन): 10वी उत्तीर्ण + ITI (Survey/Draftsman Civil) + 3 वर्षांचा अनुभव.

  • टेक्निशियन (सॅम्पलिंग): B.Sc. + 3 वर्षांचा अनुभव.

  • टेक्निशियन (लॅबोरेटरी): B.Sc. (Chemistry/Physics/Geology) + 3 वर्षांचा अनुभव.

  • असिस्टंट (मटेरियल्स): गणित विषयात पदवी किंवा B.Com + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि + 3 वर्षांचा अनुभव.

  • असिस्टंट (अकाउंट्स): B.Com + 3 वर्षांचा अनुभव.

  • स्टेनोग्राफर (इंग्लिश): कोणत्याही शाखेतील पदवी + 3 वर्षांचा अनुभव.

  • असिस्टंट (हिंदी): हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी + हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि + 3 वर्षांचा अनुभव.

  • इलेक्ट्रिशियन: 10वी + ITI (Electrical) + वायरमन प्रमाणपत्र + 3 वर्षांचा अनुभव.

  • मशिनिस्ट: 10वी + ITI (Turner/Machinist/Grinder/Miller) + 3 वर्षांचा अनुभव.

  • टेक्निशियन (ड्रिलिंग): 10वी + ITI (EMM/Diesel/Motor Mechanic/Fitter) + 3 वर्षांचा अनुभव.

  • मेकॅनिक: 10वी + ITI (Diesel/Motor Mechanic/Fitter).

  • मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग): 10वी + ITI (EMM/Diesel/Motor Mechanic/Fitter).

  • ज्युनियर ड्रायव्हर: 10वी + हलके व अवजड वाहन चालक परवाना + 3 वर्षांचा अनुभव.

अर्ज फी: APPLICATION FEES

Application Fees 2025
Category Application Fees
General/OBC/EWS/ Rs. 500/-
ST/SC/Ex-serviceman/महिला  कोणतेही शुल्क नाही

वयाची अट: AGE LIMIT

  • किमान वय: 18 वर्षे

  • कमाल वय: 30 वर्षे (20 मे 2025 रोजी)

  • आरक्षण सवलती:

    • SC/ST उमेदवार: 5 वर्षांची सवलत

    • OBC उमेदवार: 3 वर्षांची सवलत

 

महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS

IMPORTANT LINKS  MECL Bharti 2025
  जाहिरात ( PDF ) CLICK HERE
  APPLY ONLINE LINK
CLICK HERE
  अधिकृत वेबसाइट  CLICK HERE
  JOIN US TELEGRAM 
WHATSAPP

 

वाचकहो, ‘MajhiNaukriNMK‘ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

महत्वाच्या तारखा: IMPORTANT DATES

 महत्वाच्या तारखा
EVENT DATES
  जाहिरात ( PDF ) DOWNLOAD
Online अर्ज करण्याची सुरुवात 14 जून 2025
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख  05 जुलै 2025

  • परीक्षेची तारीख: लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर होईल.

 

अर्ज प्रक्रिया:  APPLICATION PROCESS MECL Bharti 2025

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.mecl.co.in

  • करिअर सेक्शनमध्ये जाऊन “Recruitment 2025” लिंकवर क्लिक करा.

  • ऑनलाइन अर्ज फॉर्म भरताना अचूक माहिती भरा.

  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.

  • शेवटी अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढा.

तयारीसाठी टिप्स

  • MECL चे मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका वाचा.

  • संबंधित विषयातील ITI/डिग्रीसंबंधीचे तांत्रिक ज्ञान नीट समजून घ्या. MECL Bharti 2025

  • करंट अफेयर्स, सामान्य ज्ञान, हिंदी/इंग्रजी टायपिंग याचा सराव करा.

  • MECL ची अधिकृत वेबसाइट नियमित तपासून अपडेट्स मिळवत रहा.

 

आवश्यक कागदपत्रे: IMPORTANT DOCUMENTS

 mecl bharti 2025 साठी अर्ज करत असताना, तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन अर्जासोबत संलग्न करावी लागतील. सुनिश्चित करा की सर्व कागदपत्रे योग्य रितीने स्कॅन करून अपलोड केली आहेत.

संपूर्ण कागदपत्रांची यादी: MECL Bharti 2025

  1. मॅट्रिक्युलेशन / उच्च माध्यमिक प्रमाणपत्र: शालेय शिक्षणाचे प्रमाण.
  2. पदवी प्रमाणपत्र/डिग्री किंवा प्रॉव्हिजनल डिग्री प्रमाणपत्र: उच्च शैक्षणिक पात्रतेचे प्रमाण.
  3. पदवी मार्कशीट: पदवी दरम्यान मिळालेल्या गुणांची पडताळणी.
  4. जातीचे प्रमाणपत्र (असल्यास): जर तुम्ही आरक्षित श्रेणीसाठी अर्ज करत असाल, तर जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  5. आधार कार्ड प्रत: ओळख पडताळणीसाठी.
  6. नवीनतम पासपोर्ट आकारातील छायाचित्र: अर्जावर जोडावे.
  7. अर्ज शुल्क: ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरा.
  8. स्कॅन केलेली सही: (कमाल 20KB आकार)
  9. नवीनतम पासपोर्ट आकारातील छायाचित्र: (कमाल 20KB आकार)

Leave a Comment