Indian Railways Paramedical Recruitment 2025 – Apply Online for 434 Vacancies
नोकरीचे ठिकाण – भारतीय रेल्वेची आरोग्य विभागाची आस्थापना
एकूण जागा – ४३४
अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन ONLINE
भारतीय रेल्वेच्या आरोग्य विभागात पॅरामेडिकल पदांसाठी एकूण ४३४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
रिक्त पदांची यादी:
- नर्सिंग सुपरिटेंडेंट
- डायलिसिस टेक्निशियन
- हेल्थ/मलेरिया इंस्पेक्टर (ग्रेड-II)
- फार्मासिस्ट
- रेडिओग्राफर/एक्स-रे टेक्निशियन
- ईसीजी टेक्निशियन
- लॅब असिस्टंट (ग्रेड-II)
शैक्षणिक पात्रता:
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून सविस्तर माहिती वाचा.
महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS Indian Railways Paramedical Bharti 2025
IMPORTANT LINKS | |
जाहिरात ( PDF ) | CLICK HERE |
APPLY ONLINE LINK |
CLICK HERE |
अधिकृत वेबसाइट | CLICK HERE |
JOIN US | TELEGRAM |
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
८ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहिती व अर्जासाठी:
- कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- भरतीसंबंधित अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा