Bank of India Apprentice Bharti 2026: 400 जागांसाठी मोठी भरती, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

Bank of India Apprentice Bharti 2026

Bank of India Apprentice Bharti 2026 अंतर्गत बँक ऑफ इंडिया (BOI) मध्ये अप्रेंटिस (Apprentice) पदांसाठी 400 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत आर्थिक वर्ष 2025–26 साठी राबविण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन/ONLINE पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

Bank of India Apprentice Bharti 2026: 400 जागांसाठी मोठी भरती, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
Bank of India Apprentice Bharti 2026: 400 जागांसाठी मोठी भरती, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

 

www.MajhiNaukriNMK.com

 प्रवेशपत्र  निकाल 

मुख्य भरती माहिती ( BOI Recruitment 2025 )

तपशील माहिती
संस्था Bank of India 
भरतीचे नाव Bank of India Apprentice Recruitment 2026
एकूण जागा 400 जागासाठी 
पदाचे नाव

अप्रेंटिस (Apprentice)

अर्ज प्रकार Online
कामाचे ठिकाण

संपूर्ण भारत / परदेश

शेवटची तारीख 10 जानेवारी 2026

 

एकूण जागा  : Bank of India Vacancy 2026

क्रमांक पदनाम पदसंख्या
 अप्रेंटिस (Apprentice) 4000
TOTAL  400

शैक्षणीक पात्रता: Bank of India Apprentice Recruitment 2026

  • उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असावा. ANY DEGREE

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेची पदवी आवश्यक

वयोमर्यादा (BOI Apprentice Bharti 2026 )

  • 01 डिसेंबर 2025 रोजी वय:

    • किमान: 20 वर्षे

    • कमाल: 28 वर्षे

 वयोमर्यादा सवलत:

  • SC / ST: 5 वर्षे

  • OBC: 3 वर्षे

  • इतर सवलती शासन नियमांनुसार

अर्ज शुल्क (Application Fee)

श्रेणी शुल्क
General / OBC / EWS Rs. 800
 SC / ST / ExSM Rs, 600
PwBD Rs 400

महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS 

IMPORTANT LINKS
  जाहिरात ( PDF ) CLICK HERE
  APPLY ONLINE LINK
CLICK HERE 
  अधिकृत वेबसाइट  CLICK HERE
  JOIN US TELEGRAM 
WHATSAPP

 

वाचकहो, ‘MajhiNaukriNMK‘ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

महत्वाच्या तारखा: IMPORTANT DATES

 महत्वाच्या तारखा
EVENT DATES
  जाहिरात ( PDF ) DOWNLOAD
Online अर्ज करण्याची सुरुवात 25 डिसेंबर 2025
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2026
परीक्षा तारीख नंतर जाहीर केली जाईल
TELEGRAM  WHATSAPP

अर्ज प्रक्रिया – Bank of India Apprentice Online Application 2026

  1. उमेदवारांनी बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी

  2. Apprentice Bharti 2026 लिंकवर क्लिक करावे

  3. आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरावी

  4. अर्ज शुल्क ऑनलाईन भरावे

  5. अर्ज सबमिट करून त्याची प्रत जतन करावी

फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील

Bank of India Apprentice Bharti 2026 ही पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी आणि विश्वासार्ह संधी आहे. बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी अप्रेंटिसशिप हा उत्तम मार्ग असून इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

👉 अशाच Bank Jobs, Apprentice Bharti, Government Jobs 2026 मराठीत मिळवण्यासाठी नियमितपणे सरकारी नोकरी अपडेट्स पहा आणि ही माहिती इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment