BDL Bharti 2025: भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये 80 Management Trainee पदांची भरती | Online अर्ज

BDL Bharti 2025: भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये 80 Management Trainee पदांची भरती

BDL Bharti 2025 अंतर्गत Bharat Dynamics Limited (BDL) यांनी Management Trainee (MT) पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. संरक्षण क्षेत्रातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (Defence PSU) असलेल्या BDL मध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरतीद्वारे एकूण 80 रिक्त जागा विविध इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट शाखांमध्ये भरल्या जाणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BDL Recruitment 2025 ची अधिसूचना BDL/C-HR (TA & CP) /2025-4 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक व पात्र उमेदवारांना Online Application पद्धतीने अर्ज करावा लागेल. ही भरती भारतात तसेच परदेशात काम करण्याची संधी देते.

BDL Bharti 2025 Management Trainee Recruitment Notification

Bharat Dynamics Limited Recruitment 2025 Apply Online

BDL Defence PSU Jobs for Engineers 2025

BDL Management Trainee Vacancy 2025 Official Notice

www.MajhiNaukriNMK.com

 प्रवेशपत्र  निकाल 

मुख्य भरती माहिती ( BDL Recruitment 2025 )

तपशील माहिती
संस्था Bharat Dynamics Limited (BDL)
भरतीचे नाव BDL Management Trainee Recruitment 2025
एकूण जागा 80 जागासाठी 
पदाचे नाव

Management Trainee (MT)

अर्ज प्रकार Online
कामाचे ठिकाण

संपूर्ण भारत / परदेश

शेवटची तारीख 29 डिसेंबर 2025 (04:00 PM)

 

BDL Bharti 2025 एकूण जागा  : TOTAL NUMBER OF VACANCIES

BDL मध्ये खालील शाखांमध्ये Management Trainee पदे उपलब्ध आहेत:

  • MT (Electronics) – 32 जागा

  • MT (Mechanical) – 27 जागा

  • MT (Electrical) – 06 जागा

  • MT (Computer Science) – 04 जागा

  • MT (Metallurgy) – 01 जागा

  • MT (Chemical) – 01 जागा

  • MT (Civil) – 02 जागा

  • MT (Finance) – 05 जागा

  • MT (Human Resources) – 02 जागा

एकूण: 80 जागा

शैक्षणीक पात्रता:
EDUCATIONAL QUALIFICATION BDL Management Trainee Eligibility 2025

  • Electronics / Mechanical / Electrical / Computer Science / Civil / Metallurgy:
    B.E / B.Tech (संबंधित शाखा)

  • Chemical:
    B.E / B.Tech (Chemical) किंवा M.Sc (Chemistry)

  • Finance:
    ICAI / ICWAI / MBA / PG Diploma (Finance)

  • Human Resources:
    प्रथम श्रेणी MBA किंवा PG Diploma / PG Degree (HR, PM & IR, Personnel Management, Industrial Relations, Social Work इ.)

वयोमर्यादा (BDL Bharti 2025 Age Limit )

MT (Finance): कमाल 28 वर्षे

इतर सर्व पदे: कमाल 27 वर्षे
(25 नोव्हेंबर 2025 रोजी वय मोजले जाईल)

वयात सूट

  • SC / ST: 5 वर्षे

  • OBC: 3 वर्षे

  • PwBD / Ex-Servicemen: शासकीय नियमांनुसार

अर्ज शुल्क (Application Fee)

श्रेणी शुल्क
General / OBC / EWS Rs. 500
 / SC / ST / PWD / ExSM नाही
(No Application Fee)

महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS 

IMPORTANT LINKS
  जाहिरात ( PDF ) CLICK HERE
  APPLY ONLINE LINK
CLICK HERE 
  अधिकृत वेबसाइट  CLICK HERE
  JOIN US TELEGRAM 
WHATSAPP

 

वाचकहो, ‘MajhiNaukriNMK‘ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

महत्वाच्या तारखा: IMPORTANT DATES

 महत्वाच्या तारखा
EVENT DATES
  जाहिरात ( PDF ) DOWNLOAD
Online अर्ज करण्याची सुरुवात STARTED
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2025
परीक्षा तारीख नंतर जाहीर केली जाईल
TELEGRAM  WHATSAPP

BDL Management Trainee Salary & Benefits
BDL MT Salary & Eligibility

BDL Management Trainee पदांसाठी आकर्षक वेतन पॅकेज देण्यात येते. प्रशिक्षण कालावधीनंतर उमेदवारांना नियमित पदावर समाविष्ट केले जाईल. यामध्ये खालील लाभ मिळतात:

  • Competitive Salary

  • Dearness Allowance (DA)

  • HRA / Company Accommodation

  • Medical Benefits

  • Provident Fund, Gratuity

  • Career Growth in Defence PSU

BDL Bharti 2025 अर्ज कसा कराल (How to Apply Online)

  1. BDL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  2. “Careers” किंवा “BDL Recruitment 2025” लिंकवर क्लिक करा

  3. Online Registration पूर्ण करा

  4. आवश्यक शैक्षणिक व वैयक्तिक माहिती भरा

  5. कागदपत्रे अपलोड करा

  6. अर्ज फी भरा

  7. अर्ज Submit करून प्रिंटआउट ठेवा

 

BDL Bharti 2025 ही इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट पदवीधरांसाठी Defence PSU मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. Bharat Dynamics Limited Recruitment 2025 द्वारे सुरक्षित करिअर, उत्कृष्ट वेतन आणि राष्ट्रीय सेवेचा अभिमान मिळतो. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी Online अर्ज करावा.

Leave a Comment