Bombay High Court Bharti 2025 – मुंबई उच्च न्यायालय 2331 पदांची मेगाभरती | Clerk, Stenographer, Driver & Peon Vacancy

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती सुरु

Bombay High Court Bharti 2025 अंतर्गत महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) तसेच नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये एकूण 2331 पदांची मेगाभरती जाहीर झाली आहे. हे भरती अभियान Stenographer, Clerk, Driver आणि Peon/Hamal/Farash अशा विविध गट-क पदांसाठी आहे.सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना Bombay High Court Recruitment 2025 ही एक मोठी संधी ठरणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bombay High Court हे महाराष्ट्र, गोवा तसेच केंद्रशासित प्रदेश दादरा-नगरहवेली आणि दमण-दीव यांचे मुख्य न्यायालय असून देशातील सर्वात जुनी व महत्त्वाची न्यायसंस्था आहे. या संस्थेत सेवा करण्याची संधी म्हणजे स्थिर करिअरसह आकर्षक वेतन, सुविधा आणि प्रतिष्ठित कार्य वातावरण मिळणे.

Bombay High Court Bharti 2025 – मुंबई उच्च न्यायालय 2331 पदांची मेगाभरती | Clerk, Stenographer, Driver & Peon Vacancy

www.MajhiNaukriNMK.com

 प्रवेशपत्र  निकाल 

 

Bombay High Court Bharti 2025 – एकूण 2331 जागांची माहिती

जाहिरात क्रमांक: लागू नाही
Total Vacancies: 2331 पदे

पदनिहाय रिक्त पदे (Post-Wise Vacancy):

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 लघुलेखक (उच्च श्रेणी) – Stenographer Higher Grade 19
2 लघुलेखक (निम्न श्रेणी) – Stenographer Lower Grade 56
3 लिपिक – Clerk 1332
4 वाहनचालक – Staff Car Driver 37
5 शिपाई / हमाल / फरश – Peon/Hamal/Farash 887
एकूण 2331

ही पदसंख्या पाहता ही राज्यातील सर्वात मोठ्या न्यायालयीन भरतींपैकी एक आहे.

 

शैक्षणीक पात्रता: Bombay High Court Bharti 2025

1) Stenographer (Higher Grade)

  • पदवीधर (Graduate)

  • शॉर्टहॅण्ड: 100 wpm

  • इंग्रजी टायपिंग: 40 wpm

2) Stenographer (Lower Grade)

  • पदवीधर

  • शॉर्टहॅण्ड: 80 wpm

  • इंग्रजी टायपिंग: 40 wpm

3) Clerk (लिपिक)

  • पदवीधर

  • संगणक टायपिंग प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 wpm)

  • MS-CIT किंवा तत्सम

4) Staff Car Driver (वाहनचालक)

  • किमान 10 वी उत्तीर्ण

  • LMV ड्रायव्हिंग लायसन्स

  • 03 वर्षांचा अनुभव

5) Peon / Hamal / Farash

  • किमान 07 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा 

08 डिसेंबर 2025 रोजी:

  • Stenographer (Higher/Lower): 21 ते 38 वर्षे

  • Clerk: 18 ते 38 वर्षे

  • Driver: 21 ते 38 वर्षे

  • Peon/Hamal/Farash: 18 ते 38 वर्षे

आरक्षणातील उमेदवारांसाठी सूट:

  • मागासवर्गीय: 5 वर्षे सूट

 

नोकरी ठिकाण (Job Location)

  • मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
    ही भरती All Maharashtra Posting प्रकारची आहे.

 

अर्ज शुल्क (Application Fee)

श्रेणी शुल्क
General/EWS/OBC ₹1000/-
SC/ST/PWD

बँक शुल्क न भरता SC/ST/PWD उमेदवारांना अर्ज करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे.

महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS

IMPORTANT LINKS
  जाहिरात ( PDF ) —–
  APPLY ONLINE LINK
[Starting: 15 डिसेंबर 2025]
CLICK HERE
  अधिकृत वेबसाइट  CLICK HERE
  JOIN US TELEGRAM 
WHATSAPP

वाचकहो, ‘MajhiNaukriNMK‘ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

महत्वाच्या तारखा: IMPORTANT DATES

 महत्वाच्या तारखा
EVENT DATES
  जाहिरात ( PDF )

 

लघुलेखक उच्च श्रेणी 

लघुलेखक निम्न श्रेणी 

लिपिक

वाहनचालक

शिपाई/हमाल 


 

DOWNLOAD

DOWNLOAD

DOWNLOAD

DOWNLOAD

DOWNLOAD

अर्ज करण्याची सुरुवात 15 डिसेंबर 2025 
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2026
(सायं. 5:00 वाजेपर्यंत)
 परीक्षा तारीख लवकरच जाहीर

Bombay High Court Bharti 2025 – कशी कराल ऑनलाइन अर्ज?

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  2. तुमच्या पदानुसार योग्य जाहिरात (PDF) डाउनलोड करा

  3. पात्रता तपासून Online अर्जावर क्लिक करा

  4. माहिती अचूक भरा

  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  6. फी भरून Final Submit करा

  7. अर्जाची प्रिंट काढा

सल्ला: सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात आणि स्वच्छ स्कॅन करून अपलोड करा.

 

Leave a Comment