PMC भरती 2025: पुणे महापालिकेत विविध पदांसाठी संधी, पगार १.८५ लाखांपर्यंत
पुणे महानगरपालिकेच्या (PMC) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, …