DRDO CEPTAM Bharti 2025: DRDO मध्ये 764 जागांसाठी भरती | Apply Online

DRDO CEPTAM Bharti 2025 Apply Online for 764 Posts

DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मार्फत CEPTAM-11 अंतर्गत DRDO CEPTAM Bharti 2025 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे Senior Technical Assistant-B (STA-B) आणि Technician-A (Tech-A) मिळून एकूण 764 पदे भरली जाणार आहेत. CEPTAM (Centre for Personnel Talent Management) ही DRDO ची भरती संस्था असून दरवर्षी तांत्रिक व वैज्ञानिक सहाय्यक पदांसाठी राष्ट्रीय स्तरावर परीक्षा आयोजित करते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. ही भरती संपूर्ण भारतातील उमेदवारांसाठी खुली आहे आणि निवड CBT (Computer Based Test) द्वारे केली जाईल.

DRDO CEPTAM Bharti 2025 Apply Online for 764 Posts

www.MajhiNaukriNMK.com

 प्रवेशपत्र  निकाल 

एकूण जागा  :  Technician A DRDO Vacancy

पदांचा प्रकार KVS जागा
Senior Technical Assistant-B (STA-B) 561

Technician-A (Tech-A)

203
एकूण 764 जागा

 

शैक्षणीक पात्रता:  

1️⃣ Senior Technical Assistant-B (STA-B)

  • B.Sc Degree
    किंवा

  • संबंधित शाखेतील डिप्लोमा

2️⃣ Technician-A (Tech-A)

  • 10वी उत्तीर्ण

  • संबंधित ट्रेडमध्ये ITI पास

वयोमर्यादा 

  • किमान वय: 18 वर्षे

  • कमाल वय: 28 वर्षे

वयोमर्यादा सवलत:

  • SC/ST: 5 वर्षे

  • OBC: 3 वर्षे

  • PWD: नियमांनुसार

 

अर्ज शुल्क (Application Fee)

श्रेणी शुल्क
General/EWS/OBC ₹ 100
SC/ST/PWD शुल्क नाही

 

 

बँक शुल्क न भरता SC/ST/PWD उमेदवारांना अर्ज करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत (All India Posting)

महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS For DRDO CEPTAM Recruitment 2025

IMPORTANT LINKS
  DRDO CEPTAM-11 Notification CLICK HERE
  APPLY ONLINE LINK
DRDO STA-B Apply Online
CLICK HERE
  अधिकृत वेबसाइट  CLICK HERE
  JOIN US TELEGRAM 
WHATSAPP

वाचकहो, ‘MajhiNaukriNMK‘ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

महत्वाच्या तारखा: IMPORTANT DATES

 महत्वाच्या तारखा
EVENT DATES
  जाहिरात ( PDF )
SHORT NOTIFICATION
DOWNLOAD
अर्ज करण्याची सुरुवात 09 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख AVAILABLE SOON
 DRDO Exam Date 2025 लवकरच जाहीर

ऑनलाइन अर्ज कसा करावा? DRDO STA-B Apply Online

  • DRDO CEPTAM च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  • “CEPTAM-11 Recruitment 2025” लिंक निवडा

  • Registration करा

  • Online Application Form भरा

  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  • फी भरून Form सबमिट करा

  • भविष्यातील गरजेसाठी Print घ्या

 

 

 

Leave a Comment