IBPS RRB Recruitment 2025
The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has announced a massive recruitment drive under CRP RRB XIV.
Through IBPS RRB Bharti 2025, a total of 13,217 vacancies have been released for various posts including Office Assistant (Multipurpose), Officer Scale I, II, and III.
👉 This is one of the biggest opportunities for candidates aiming for banking jobs in 2025.
www.MajhiNaukriNMK.com
प्रवेशपत्र | निकाल |
एकूण पदांची संख्या व तपशील | IBPS RRB Bharti 2025
पदाचे नाव | पदसंख्या |
ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 7,972 |
ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) | 3,907 |
ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) | 854 |
ऑफिसर स्केल-II (IT) | 87 |
ऑफिसर स्केल-II (CA) | 69 |
ऑफिसर स्केल-II (Law) | 48 |
ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) | 16 |
ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) | 15 |
ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) | 50 |
ऑफिसर स्केल-III | 199 |
एकूण | 13,217 |
शैक्षणीक पात्रता: EDUCATIONAL QUALIFICATION
-
ऑफिस असिस्टंट व ऑफिसर स्केल I: कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात.
-
ऑफिसर स्केल II (General Banking): किमान 50% गुणांसह पदवी + 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
-
ऑफिसर स्केल II (IT): इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी मधील पदवी (50% गुणांसह) + 1 वर्ष अनुभव.
-
ऑफिसर स्केल II (CA): चार्टर्ड अकाउंटंट (CA) पदवीधर + 1 वर्ष अनुभव.
-
ऑफिसर स्केल II (Law): LLB पदवी (किमान 50% गुण) + 2 वर्षांचा अनुभव.
-
ऑफिसर स्केल II (Treasury Manager): CA किंवा MBA (Finance) + 1 वर्ष अनुभव.
-
ऑफिसर स्केल II (Marketing): MBA (Marketing) + 1 वर्ष अनुभव.
-
ऑफिसर स्केल II (Agriculture): कृषी, बागायती, पशुवैद्यक, डेअरी, मत्स्यपालन, वनशास्त्र, पशुपालन किंवा संबंधित शाखेत 50% गुणांसह पदवी + 2 वर्षांचा अनुभव.
-
ऑफिसर स्केल III: कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुणांसह) + किमान 5 वर्षांचा अनुभव.
अर्ज फी: APPLICATION FEES
-
General/OBC: ₹850/-
-
SC/ST/PWD/ExSM: ₹175/-
वयाची अट: AGE LIMIT
-
ऑफिस असिस्टंट: 18 ते 28 वर्षे
-
ऑफिसर स्केल I: 18 ते 30 वर्षे
-
ऑफिसर स्केल II: 21 ते 32 वर्षे
-
ऑफिसर स्केल III: 21 ते 40 वर्षे
👉 SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट, OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट.
नोकरी ठिकाण : JOB LOCATION
- संपूर्ण भारत
महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS
IMPORTANT LINKS | |
जाहिरात ( PDF ) | CLICK HERE |
APPLY ONLINE LINK |
1) CLICK HERE 2) CLICK HERE |
अधिकृत वेबसाइट | CLICK HERE |
JOIN US | TELEGRAM |
वाचकहो, ‘MajhiNaukriNMK‘ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… तर लवकर जॉइन व्हा ||
महत्वाच्या तारखा: IMPORTANT DATES for IBPS RRB Bharti 2025
महत्वाच्या तारखा | |
EVENT | DATES |
जाहिरात ( PDF ) | DOWNLOAD |
Online अर्ज करण्याची सुरुवात | सुरू झाले आहे |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 सप्टेंबर 2025 |
परीक्षा तारीख | नोव्हेंबर / डिसेंबर 2025 |
अर्ज प्रक्रिया: APPLICATION PROCESS
IBPS RRB Bharti 2025प्र क्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी, तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
-
अधिकृत वेबसाइटवर जा आणि “Career” विभागात प्रवेश करा.
-
रजिस्ट्रेशन फॉर्म भरा – नाव, मोबाईल नंबर, ईमेल, आणि पोस्ट निवडा.
-
लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा.
-
आवश्यक शैक्षणिक व अनुभवाचे कागदपत्रे अपलोड करा.
-
अर्ज फी भरून अंतिम सबमिशन करा.
-
प्रिंटआउट काढा व फी रिसीट जतन ठेवा.
आवश्यक कागदपत्रे: IMPORTANT DOCUMENTS
IBPS RRB Bharti 2025 साठी अर्ज करत असताना, तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन अर्जासोबत संलग्न करावी लागतील.
-
पासपोर्ट साइज फोटो (.jpg/.jpeg)
-
सही स्कॅन (.jpg/.jpeg)
-
शैक्षणिक प्रमाणपत्रे (PDF/JPEG)
-
अनुभव प्रमाणपत्र
-
जातीचा दाखला (जर लागु असेल तर)
-
डोमिसाइल सर्टिफिकेट
IBPS RRB भरती 2025 ही बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.
या भरतीतून 13,000 पेक्षा अधिक पदांसाठी मेगाभरती होणार असल्यामुळे पात्र उमेदवारांनी तातडीने अर्ज करावा.
👉 Majhi Naukri NMK सोबत जॉईन राहा आणि मिळवा IBPS Recruitment 2025, Banking Jobs, Sarkari Naukri Updates सर्वात आधी!
📌 अर्ज करण्याची शेवटची तारीख चुकवू नका!