Latur DCC Bank Bharti 2025 | लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 375 जागासाठी मोठी भरती

Latur DCC Bank Bharti 2025 | लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025

Latur DCC Bank Bharti 2025 अंतर्गत लिपिक, शिपाई व वाहन चालक पदांसाठी भरती जाहीर. पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Latur District Central Cooperative Bank Recruitment 2025 अंतर्गत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, लातूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये लिपिक (लेखनिक), शिपाई (Subgrade / Multipurpose Support Staff) आणि वाहन चालक (ड्रायव्हर) या पदांचा समावेश आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही भरती बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे, विशेषतः लातूर जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांसाठी.

Latur DCC Bank Bharti 2025 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती जाहिरात
Latur DCC Bank Bharti 2025 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती जाहिरात

www.MajhiNaukriNMK.com

 प्रवेशपत्र  निकाल 

मुख्य भरती माहिती  Latur DCC Bank Bharti 2025

तपशील माहिती
संस्था लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर
भरतीचे नाव

Latur DCC Bank Bharti 2025

एकूण जागा 375 जागासाठी 
पदाचे नाव लिपिक (लेखनिक – कॅशियर)
शिपाई
वाहन चालक (ड्रायव्हर)
अर्ज प्रकार Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 /12/2025
अधिकृत वेबसाइट https://laturdccb.com

एकूण जागा  : TOTAL NUMBER OF VACANCIES  Latur DCC Bank Bharti 2025

क्रमांक पदनाम पदसंख्या
 लिपिक (लेखनिक – कॅशियर) 250
शिपाई (Subgrade /
Multipurpose Support Staff)
115
वाहन चालक (ड्रायव्हर) 10

शैक्षणीक पात्रता:  EDUCATIONAL QUALIFICATION Latur DCC Bank Bharti 2025

1️⃣ लिपिक (लेखनिक – कॅशियर)

  • शैक्षणिक पात्रता:

    • कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate)

    • किमान 50% गुण आवश्यक

    • MS-CIT प्रमाणपत्र अनिवार्य

  • वयोमर्यादा: किमान 21 ते कमाल 30 वर्षे

2️⃣ शिपाई (Subgrade / Multipurpose Support Staff)

  • शैक्षणिक पात्रता:

    • किमान 10वी उत्तीर्ण

    • किमान 50% गुण आवश्यक

  • वयोमर्यादा: किमान 18 ते कमाल 28 वर्षे

3️⃣ वाहन चालक (ड्रायव्हर)

  • शैक्षणिक पात्रता:

    • किमान 10वी उत्तीर्ण

    • वैध वाहन चालक परवाना (Driving License) आवश्यक

    • किमान 50% गुण

  • वयोमर्यादा: किमान 18 ते कमाल 28 वर्षे

महत्वाच्या तारखा व वेळापत्रक

अ.क्र. तपशील दिनांक व वेळ
1 संकेतस्थळावर नोंदणी (रजिस्ट्रेशन) दि. 18.12.2024 दुपारी 04.00 वाजल्यापासून
2 संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे (दिनांक व वेळ) दि. 23.12.2024 सकाळी 11.00 वाजल्यापासून ते दि. 23.12.2024 सायंकाळी 05.30 पर्यंत
3 ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल
4 ऑनलाईन परीक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल
5 कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS 

IMPORTANT LINKS
  जाहिरात ( PDF ) CLICK HERE
  APPLY ONLINE LINK
CLICK HERE AVAILABLE 
  अधिकृत वेबसाइट  CLICK HERE
  JOIN US TELEGRAM 
WHATSAPP

 

वाचकहो, ‘MajhiNaukriNMK‘ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

महत्वाच्या तारखा: IMPORTANT DATES

 महत्वाच्या तारखा
EVENT DATES
  जाहिरात ( PDF ) DOWNLOAD
Online अर्ज करण्याची सुरुवात 18 डिसेंबर 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 /12/2025
 परीक्षा तारीख लवकरच कळवले जाईल

 महत्वाच्या अटी व आरक्षण माहिती

  • लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी उमेदवारांसाठी 70% पदे आरक्षित

  • उर्वरित 30% पदे इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी खुली

  • उमेदवाराने अर्ज करताना Domicile Certificate अपलोड करणे आवश्यक

  • सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन परीक्षा व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येईल

 

अर्ज प्रक्रिया – Latur DCC Bank Online Application 2025

  1. उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी

  2. आवश्यक वैयक्तिक, शैक्षणिक माहिती भरावी

  3. आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी दाखला इ.) अपलोड करावीत

  4. अर्ज अंतिम सबमिट करावा

  5. अर्जाची प्रिंट/कॉपी भविष्यासाठी जतन करून ठेवावी

⚠️ ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

Latur DCC Bank Bharti 2025 संपर्क माहिती

भरती संदर्भात अधिक माहितीसाठी केवळ जाहिरातीत दिलेल्या हेल्पडेस्क क्रमांकावर संपर्क साधावा.

Latur DCC Bank Bharti 2025 ही लातूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी एक मोठी रोजगार संधी आहे. बँकिंग नोकरीत रस असलेल्या उमेदवारांनी वेळ न दवडता अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.

👉 अशाच बँक भरती, सरकारी नोकऱ्या, जिल्हा-स्तरीय भरती अपडेट्स मिळवण्यासाठी नियमितपणे आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment