MahaTransco Bharti 2025: सिव्हिल व वित्त विभागातील नोकऱ्या

Maharashtra State Electricity Transmission Company Limited, MahaTransco Recruitment 2024

महाट्रान्सको भरती 2025. महापारेषण भरती 2025.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महापारेषण किंवा महाट्रान्सको ही महाराष्ट्र राज्यातील प्रमुख विद्युत प्रसारण कंपनी आहे. 2004 नंतर ती महाराष्ट्र राज्य विद्युत प्रसारण कंपनी लिमिटेड (महाट्रान्सको) या राज्य शासनाच्या कंपनीत रूपांतरित झाली. महाट्रान्सको भरती 2025 अंतर्गत 504 पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये अधीक्षक अभियंता (सिव्हिल), कार्यकारी अभियंता (सिव्हिल), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सिव्हिल), उप कार्यकारी अभियंता (सिव्हिल), सहाय्यक अभियंता (सिव्हिल), सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A), वरिष्ठ व्यवस्थापक (F&A), व्यवस्थापक (F&A), उपव्यवस्थापक (F&A), वरिष्ठ लिपिक (F&A), कनिष्ठ लिपिक (F&A), सहाय्यक प्रमुख सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी, व कनिष्ठ सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी या पदांचा समावेश आहे. https://majhinaukrinmk.com/mahatransco-bharti-2025/

 

 

 प्रवेशपत्र  निकाल 

 

ADVERTISEMENT NO.:  14/2024  ते  26/2024

एकूण जागा  : 0504

जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
14/2024 1 अधीक्षक अभियंता (Civil) 02
15/2024 2 कार्यकारी अभियंता (Civil) 04
16/2024 3 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 18
17/2024 4 उपकार्यकारी अभियंता (Civil) 07
18/2024 5 सहाय्यक अभियंता (Civil) 134
19/2024 6 सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) 01
20/2024 7 वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 01
21/2024 8 व्यवस्थापक (F&A) 06
22/2024 9 उपव्यवस्थापक (F&A) 25
23/2024 10 उच्च श्रेणी लिपिक (F&A) 37
24/2024 11 निम्न श्रेणी लिपिक (F&A) 260
25/2024 12 सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / सहाय्यक मुख्य दक्षता अधिकारी 06
26/2024 13 कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी 03
Total 504

शैक्षणीक पात्रता: Available Soon

अर्ज फी: Available Soon

वयाची अट: Available Soon

नोकरी ठिकाण :   

  • संपूर्ण महाराष्ट्र 

पगार: Available Soon [ साधारण 80,000/- ]

महत्वाच्या लिंक्स:

IMPORTANT LINKS
  जाहिरात ( PDF ) CLICK HERE
  APPLY ONLINE LINK
[Last Date :  05 /12 /2024 ]
Available Soon
  अधिकृत वेबसाइट  CLICK HERE
  JOIN US TELEGRAM 
WHATSAPP

 

महत्वाच्या तारखा:

 महत्वाच्या तारखा
EVENT DATES
  जाहिरात ( PDF ) DOWNLOAD
Online अर्ज करण्याची सुरुवात Available Soon
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख Available Soon

Leave a Comment