Maharashtra Group-B (Non-Gazetted) Services Combined Pre-Examination 2025
MPSC Group B Bharti 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ साठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. एकूण २८२ पदांसाठी ही भरती होणार असून अर्ज करण्याची प्रक्रिया ०१ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. https://majhinaukrinmk.com/mpsc-group-b-bharti-2025/
-
जाहिरात क्र.: 117/2025
-
एकूण जागा: 282
-
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
-
भरती करणारी संस्था: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
-
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
www.MajhiNaukriNMK.com
प्रवेशपत्र | निकाल |
एकूण जागा : TOTAL NUMBER OF VACANCIES
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहायक कक्ष अधिकारी, गट-ब | 03 |
2 | राज्य कर निरीक्षक, गट-ब | 279 |
Total | 282 |
शैक्षणीक पात्रता: EDUCATIONAL QUALIFICATION
उमेदवाराने कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduate) उत्तीर्ण केलेली असावी. पदानुसार अधिक माहिती जाहिरातीत पाहावी.
अर्ज फी: APPLICATION FEES
Application Fees 2025 | |
Category | Application Fees |
General | ₹394/- |
/OBC/EWS/ST/SC/Ex-serviceman/महिला | ₹294/- |
वयाची अट: AGE LIMIT
-
01 नोव्हेंबर 2025 रोजी: वय 18 ते 38 वर्षे असावे.
-
आरक्षण लाभार्थींसाठी: मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक (EWS) व अनाथ प्रवर्गासाठी 5 वर्षे सवलत.
नोकरी ठिकाण : JOB LOCATION
- ALL MAHARASHATRA
महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS
IMPORTANT LINKS | |
जाहिरात ( PDF ) | CLICK HERE |
APPLY ONLINE LINK |
CLICK HERE |
अधिकृत वेबसाइट | CLICK HERE |
JOIN US | TELEGRAM |
महत्वाच्या तारखा: IMPORTANT DATES
महत्वाच्या तारखा | |
EVENT | DATES |
जाहिरात ( PDF ) | DOWNLOAD |
Online अर्ज करण्याची सुरुवात | 01 ऑगस्ट 2025 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 ऑगस्ट 2025 |
पूर्व परीक्षा दिनांक | 09 नोव्हेंबर 2025 |
अर्ज प्रक्रिया: APPLICATION PROCESS
MPSC Bharti प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी, तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
-
अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://mpsc.gov.in
-
“Apply Online” वर क्लिक करा.
-
नवीन खाते तयार करून लॉगिन करा.
-
आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करा.
-
फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
-
परीक्षा शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
आवश्यक कागदपत्रे: IMPORTANT DOCUMENTS
MPSC Bharti साठी अर्ज करत असताना, तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन अर्जासोबत संलग्न करावी लागतील. सुनिश्चित करा की सर्व कागदपत्रे योग्य रितीने स्कॅन करून अपलोड केली आहेत.
-
पासपोर्ट साइज फोटो (.jpg/.jpeg) – 50-100 KB
-
सही स्कॅन (.jpg/.jpeg) – 50-100 KB
-
शैक्षणिक प्रमाणपत्रे (PDF/JPEG) – 1MB पर्यंत
-
अनुभव प्रमाणपत्र
-
जातीचा दाखला (जर लागु असेल तर)
-
डोमिसाइल सर्टिफिकेट