NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदांसाठी पगार, पात्रता व अर्ज प्रक्रिया

NMMC Bharti 2025

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 – कनिष्ठ अभियंता पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अंतर्गत विविध कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

www.MajhiNaukriNMK.com

 प्रवेशपत्र  निकाल 

मुख्य भरती माहिती (Nashik Mahanagarpalika Bharti 2025)

तपशील माहिती
संस्था Navi mumbai Municipal Corporation
भरतीचे नाव नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
एकूण जागा 12 जागासाठी 
पदाचे नाव कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व विद्युत)
अर्ज प्रकार Online
कामाचे ठिकाण नवी मुंबई, महाराष्ट्र
नोकरीचा प्रकार शासकीय नोकरी

नवी मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित आणि विकसित महानगरपालिका आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत NMMC प्रशासन विविध विभागांमध्ये रिक्त असलेली कनिष्ठ अभियंता पदे भरणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना स्थिर नोकरी, चांगला वेतनमान आणि शासकीय सुविधा मिळणार आहेत.

एकूण जागा  : TOTAL NUMBER OF VACANCIES

क्रमांक पदनाम पदसंख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 08
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 04

ही भरती Civil Engineering Jobs आणि Electrical Engineering Government Jobs शोधणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे.

शैक्षणीक पात्रता:  EDUCATIONAL QUALIFICATION 

NMMC Junior Engineer भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून डिप्लोमा किंवा पदवी (Engineering) असणे आवश्यक

  • स्थापत्य अभियंता पदासाठी Civil Engineering मध्ये पात्रता

  • विद्युत अभियंता पदासाठी Electrical Engineering मध्ये पात्रता

  • अंतिम वर्षातील विद्यार्थी अर्जास पात्र नाहीत (जाहिरातीनुसार)

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा (Age Limit – NMMC Bharti 2025 )

  • सामान्य वर्ग: 18 ते 25 वर्षे

  • OBC उमेदवार: 3 वर्षे सवलत

  • SC/ST उमेदवार: 5 वर्षे सवलत

अर्ज शुल्क (Application Fee)

श्रेणी शुल्क
General  ₹ 1000/-
/ OBC / EWS / SC / ST / PWD / ExSM ₹ 900/-

शुल्क ऑनलाईन माध्यमातूनच भरावे लागेल.

महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS फॉर NMMC Engineer Recruitment 2025 

IMPORTANT LINKS
  जाहिरात ( PDF ) CLICK HERE
  APPLY ONLINE LINK
CLICK HERE AVAILABLE 
  अधिकृत वेबसाइट  CLICK HERE
  JOIN US TELEGRAM 
WHATSAPP

 

वाचकहो, ‘MajhiNaukriNMK‘ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

महत्वाच्या तारखा: IMPORTANT DATES

 महत्वाच्या तारखा
EVENT DATES
  जाहिरात ( PDF ) DOWNLOAD
Online अर्ज करण्याची सुरुवात 05 जानेवारी 2025
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2025
 परीक्षा तारीख लवकरच कळवले जाईल

पगार श्रेणी आणि सुविधा (NMMC AE JE Salary & Benefits)

💰 पगार / वेतनश्रेणी (Pay Scale)

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य – Civil):
    एस-६ वेतनश्रेणी – ₹38,600 ते ₹1,22,800/-

  • कनिष्ठ अभियंता (विद्युत – Electrical):
    एस-५ वेतनश्रेणी – ₹36,000 ते ₹1,14,800/-

🧾 इतर भत्ते

वरील मूळ पगाराव्यतिरिक्त, महाराष्ट्र शासन व नवी मुंबई महानगरपालिका नियमांनुसार खालील भत्ते लागू होतील:

  • महागाई भत्ता (DA)

  • घरभाडे भत्ता (HRA) / प्रवास भत्ता

  • वैद्यकीय सुविधा

  • भविष्य निर्वाह निधी (PF) / निवृत्तीवेतन लाभ

  • इतर शासकीय सवलती

निवड प्रक्रिया (Selection Process)

NMMC कनिष्ठ अभियंता भरतीची निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होईल:

  1. ऑनलाइन लेखी परीक्षा

  2. कागदपत्र पडताळणी

  3. अंतिम गुणवत्ता यादी (Merit List)

परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचा नमुना आणि प्रवेशपत्र (Admit Card) संबंधित माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

NMMC ऑनलाइन अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी खालील स्टेप्स फॉलो करून अर्ज करावा:

  1. NMMC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.nmmc.gov.in

  2. “Recruitment / भरती” विभागावर क्लिक करा

  3. “Junior Engineer Recruitment 2025” जाहिरात निवडा

  4. नवीन नोंदणी करून लॉगिन करा

  5. अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा

  6. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  7. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा

  8. अर्ज सबमिट करून प्रिंटआउट ठेवा

 

महत्वाच्या सूचना

  • अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज नाकारले जातील

  • परीक्षा केंद्र, वेळ व इतर सूचना अधिकृत वेबसाईटवर जाहीर होतील

  • उमेदवारांनी नियमितपणे NMMC Official Website तपासावी

  • कोणत्याही दलालांवर किंवा खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये

 

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अंतर्गत सन 2025 साठी कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – JE) पदांची अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची शासकीय नोकरीची संधी असून, स्थापत्य व विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जर तुम्ही NMMC Bharti 2025, Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment, Junior Engineer Government Job, किंवा Maharashtra Engineering Jobs शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

 

Leave a Comment