RRC WR Group C and D Bharti 2025: स्पोर्ट्स कोट्यातून रेल्वे नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी

RRC WR Group C and D Bharti 2025: RRC WR Group C and D Recruitment 2025

RRC WR Group C and D Bharti 2025 ही पश्चिम रेल्वे (Western Railway) विभागात खेळाडूंसाठी खास भरती आहे. ह्या भरतीद्वारे 64 जागा भरल्या जाणार आहेत आणि ही भरती फक्त Sports Quota अंतर्गत होणार आहे. ज्यांनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशा उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RRC WR Group C and D Bharti 2025: RRC WR Group C and D Recruitment 2025

www.MajhiNaukriNMK.com

 प्रवेशपत्र  निकाल 

 

एकूण जागा  : TOTAL NUMBER OF VACANCIES

 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 Level 5/4 (Group C) 05
2 Level 3/2 (Group C) 16
3 Level 1 (Group D) 43
  Total 064

पात्रता – RRC WR Group C and D Bharti 2025

शैक्षणीक पात्रता:  EDUCATIONAL QUALIFICATION

  • Level 5/4 साठी (Group C) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.

  • Level 3/2 साठी (Group C) – 12वी उत्तीर्ण / ITI / Diploma किंवा Apprenticeship.

  • Level 1 साठी (Group D) – 10वी उत्तीर्ण किंवा ITI किंवा NAC.

 

अर्ज फी: APPLICATION FEES

Application Fees 2025
Category Application Fees
General/OBC/EWS/ ₹500 (₹400 परत मिळतील ट्रायलला उपस्थित राहिल्यास)
ST/SC/Ex-serviceman/महिला  ₹250 (पूर्णपणे परत मिळतील ट्रायलला उपस्थित राहिल्यास)

वयाची अट: AGE LIMIT

  • किमान वय: 18 वर्षे

  • कमाल वय: 25 वर्षे

  • कोणत्याही प्रवर्गासाठी वयात सवलत नाही.

खेळातील कर्तृत्व

RRC WR Group C and D Bharti 2025 साठी अर्ज करताना, उमेदवारांनी 1 एप्रिल 2023 नंतरच्या कालावधीत स्पर्धात्मक खेळांमध्ये किमान आवश्यक यश मिळवलेले असावे. ऑलिंपिक, आशियाई स्पर्धा, नॅशनल चॅम्पियनशिप अशा स्पर्धांचा समावेश आहे.

पगार: PAY SCALE

वेतन रचना (7व्या वेतन आयोगानुसार)

  • Level 5/4: ₹2800/2400 ग्रेड पे

  • Level 3/2: ₹2000/1900 ग्रेड पे

  • Level 1: ₹1800 ग्रेड पे

इतर लाभ

  • महागाई भत्ता (DA)

  • घरभाडे भत्ता (HRA)

  • प्रवास भत्ता (TA)

  • मोफत वैद्यकीय सुविधा

  • रेल्वे पासेस

  • राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS)

महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS

IMPORTANT LINKS
  जाहिरात ( PDF ) CLICK HERE
  APPLY ONLINE LINK
CLICK HERE
  अधिकृत वेबसाइट  CLICK HERE
  JOIN US TELEGRAM 
WHATSAPP

 

वाचकहो, ‘MajhiNaukriNMK‘ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

महत्वाच्या तारखा: IMPORTANT DATES

 महत्वाच्या तारखा
EVENT DATES
  जाहिरात ( PDF ) DOWNLOAD
Online अर्ज करण्याची सुरुवात 30-07-2025 (सकाळी 10:00)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 29-08-2025 (संध्याकाळी 6:00)
 परीक्षा तारीख लवकरच कळवले जाईल

अर्ज प्रक्रिया:  APPLICATION PROCESS

RRC WR Group C and D Bharti 2025 साठी अर्ज कसा कराल?

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रं

  • पासपोर्ट साईज फोटो

  • सही (Signature)

  • आधार कार्ड

  • शैक्षणिक प्रमाणपत्रं

  • खेळातील कर्तृत्व प्रमाणपत्रं

  • जात प्रमाणपत्र (लागल्यास)

  • उत्पन्न प्रमाणपत्र (EBC साठी)

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. RRC WR च्या अधिकृत वेबसाइटवर जा

  2. “Open Advertisement Sports Quota 2025-26” लिंक क्लिक करा

  3. सूचना काळजीपूर्वक वाचा

  4. “Apply Online” वर क्लिक करा

  5. तुमची माहिती भरून फोटो/सही अपलोड करा

  6. आवश्यक दस्तऐवज अपलोड करा

  7. फी भरा आणि फॉर्म सबमिट करा

  8. अर्जाची प्रिंट घेऊन ठेवा

 

आवश्यक कागदपत्रे: IMPORTANT DOCUMENTS

AAI Bharti साठी अर्ज करत असताना, तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन अर्जासोबत संलग्न करावी लागतील. सुनिश्चित करा की सर्व कागदपत्रे योग्य रितीने स्कॅन करून अपलोड केली आहेत.

  • पासपोर्ट साइज फोटो (.jpg/.jpeg) – 50-100 KB

  • सही स्कॅन (.jpg/.jpeg) – 50-100 KB

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (PDF/JPEG) – 1MB पर्यंत

  • अनुभव प्रमाणपत्र

  • जातीचा दाखला (जर लागु असेल तर)

  • डोमिसाइल सर्टिफिकेट

 

RRC WR Group C and D Bharti 2025 – निवड प्रक्रिया

टप्पा 1: ट्रायल्स

  • खेळातील कौशल्य, फिटनेस आणि कोचचे निरीक्षण – 40 गुण

  • किमान 25 गुण मिळणे गरजेचे.

टप्पा 2: अंतिम गुणांकन

  • खेळातील यश – 50 गुण

  • ट्रायलमध्ये कामगिरी – 40 गुण

  • शैक्षणिक पात्रता – 10 गुण

  • किमान आवश्यक गुण:

    • Level 5/4 – 70 गुण

    • Level 3/2 – 65 गुण

    • Level 1 – 60 गुण

 

RRC WR Group C and D Bharti 2025 ही सरकारी नोकरीसाठी खेळाडूंना दिली जाणारी एक मोठी संधी आहे. रेल्वे नोकरीसोबत खेळात पुढे जाण्याची संधी मिळतेय, जी आर्थिक स्थैर्य, प्रतिष्ठा आणि भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जर तुम्ही पात्र असाल तर वेळ वाया न घालवता आजच अर्ज करा आणि तुमचं करिअर साकार करा!

Leave a Comment