SIDBI Bharti 2025: SIDBI Recruitment 2025
SIDBI Bharti 2025: स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) मार्फत विविध पदांसाठी एकूण 76 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) आणि मॅनेजर (ग्रेड-बी) या पदांसाठी असून इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या तपशीलांनुसार अर्ज करावेत.
पदांची माहिती:
पदांचे नाव: असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-A), मॅनेजर (ग्रेड-B)
एकूण जागा: 76
शैक्षणिक पात्रता:
पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात वाचा. पात्रतेचे संपूर्ण तपशील अधिकृत जाहिरातीत दिले आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
उमेदवार 11 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
महत्वाच्या लिंक्स: IMPORTANT LINKS
IMPORTANT LINKS | |
जाहिरात ( PDF ) | CLICK HERE |
APPLY ONLINE LINK |
CLICK HERE |
अधिकृत वेबसाइट | CLICK HERE |
JOIN US | TELEGRAM |