UCO Bank LBO Result 2025 जाहीर – मुलाखतीसाठी निवडलेले उमेदवार आणि तपशील
Majhi Naukri NMK | Bank Exams Free Study Materials
UCO Bank LBO Result 2025 अधिकृत वेबसाईटवर (www.ucobank.com) 21 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. UCO Bank Recruitment 2025 अंतर्गत झालेल्या Local Bank Officer (LBO) Exam मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना आता त्यांचा निकाल ऑनलाईन पोर्टलवर पाहता येईल.
UCO Bank LBO Result 2025 – महत्त्वाची माहिती
पदाचे नाव: Local Bank Officer (LBO)
एकूण जागा: 250
निकाल जाहीर दिनांक: 21 एप्रिल 2025
मुलाखत, LPT व दस्तऐवज पडताळणी दिनांक: 28, 29, 30 एप्रिल आणि 2 मे 2025
अधिकृत वेबसाइट: www.ucobank.com
Shortlisted उमेदवारांनी सकाळी 9:30 वाजता संबंधित केंद्रांवर हजर राहावे. यामध्ये Document Verification आणि Local Language Proficiency Test (LPT) होणार आहे. त्यानंतरच मुलाखत घेण्यात येईल.
UCO Bank LBO Result 2025 PDF कसा डाउनलोड कराल?
अधिकृत वेबसाइट www.ucobank.com ला भेट द्या
Careers सेक्शन मध्ये जा
“UCO Bank LBO Result 2025” लिंक शोधा
PDF डाउनलोड करा
Ctrl+F दाबून तुमचा Roll Number/Registration Number शोधा
जर तुमचं नाव यादीत असेल, तर तुम्ही पुढील टप्प्यासाठी पात्र ठरला आहात – म्हणजेच Language Test व Interview.
UCO Bank LBO Selection Process 2025
Online Exam
Language Proficiency Test (LPT)
Personal Interview
UCO Bank LBO Result 2025 PDF डाउनलोड लिंक
PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Bank Exams ची तयारी करताय?
Majhi Naukri NMK वर तुम्हाला मिळतील Free Bank Exam Study Materials, Bank Syllabus, Previous Year Papers, Cut Off Marks, Salary Details आणि आणखी बरेच काही – एकाच ठिकाणी.
संबंधित लेख:
UCO Bank LBO Syllabus 2025
UCO Bank LBO Cut Off 2025
Bank Exam Free Study Notes – Majhi Naukri NMK
Top Bank Bharti Updates 2025
Stay Updated with Latest Bank Bharti 2025 News on Majhi Naukri NMK
Telegram आणि WhatsApp वर आमच्याशी जोडा – सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी.