“ती आमची लेक होती!” ३३ वर्षे कोल्हापूरच्या नंदणी गावात वाढलेली माधुरी... एक हत्ती नव्हे, गावकऱ्यांची लेक होती.